Login

Lost your password?
Don't have an account? Sign Up

माझ्यानंतर काय? माझ्या विशेष मुलाची / मुलीची काळजी आणि संगोपन कोण करेल? हा प्रश्न मतिमंद मुलांच्या पालकांना सातत्याने पोखरून टाकत असतो. या प्रश्नाच्या उत्तराचा पाठपुरावा करून कायमस्वरूपी उत्तर शोधण्याचा प्रयत्न संस्थापक माननीय के श्री माधवराव गोरे यांनी केला. त्यांच्या संकल्पनेतून आणि अथक प्रयत्नातून “आधार” ची निर्मिती झाली.

ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे गेली ३० आणि १२ वर्षे प्रौढ मतिमंदांसाठी निवासी संकुल यशस्वीपणे हाताळण्याचा अनुभव गाठीशी बांधून आता पश्चिम महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोचण्यांच्या उद्देशाने गेल्या वर्षी रामनवमीच्या दिवशी ३० मार्च २०२३ रोजी हरपळवाडी सातारा येथे आधार च्या तिसऱ्या निवासी संकुलाचा भूमिपूजन सोहळा साधारणतः १५० माणसांच्या उपस्थितीत उत्साहाने पार पडला. त्यावेळी आधारचे अध्यक्ष श्री विश्वास गोरे यांनी येत्या वर्षभरात सातारा प्रकल्प प्रवेशासाठी खुला होईल असे आश्वासन पालकांना दिले होते. आधार सातारा प्रकल्प येथे १०० विशेष प्रौढ मुले / मुलीं च्या तहह्यात संगोपनाची व्यवस्था करण्यात येणार असून लवकरच येत्या २ महिन्यात आधार सातारा प्रकल्प पहिल्या २५ मुलांना प्रवेश देण्यास सज्ज असेल. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच रत्नागिरी, बेळगाव या भागात राहणाऱ्या पालकांना या प्रकल्पाचा विशेष लाभ होऊ शकेल.

GET TO KNOW US MORE

We are ADHAR

Adhar was founded in 1990 by the late Mr. M. G. Gore, a distinguished Social Worker with 35 years of experience at the Children’s Aid Society. Born out of concern for the future care of special children, the organization initiated with 25-30 parents. Adhar, managed by a Board of Trustees, operates on parents’ contributions and donations, without government grants. With units in Badlapur and Nasik, it currently provides lifelong care, training, and rehabilitation for 335+ special adults, supported by a dedicated professional team offering psychological, medical, and educational services. Additionally, Adhar extends financial subsidies to parents based on their economic conditions.

ADHAR Mission

At Adhar, our mission is dedicated to addressing the challenges faced by parents and caregivers of intellectually disabled individuals. We strive to ensure a better future for those with intellectual challenges, working towards reducing societal stigma associated with their disabilities. Through a community-led initiative, our focus is on alleviating stress on families, and, through a multifaceted approach, Adhar endeavors to create a positive and supportive ecosystem for both intellectually disabled individuals and their families.

ADHAR SATARA

ADHAR MILESTONES

Award for Best Parent’s Association

Indradhanu – Maharashtra Times Thane Manbindu Puraskar

Best Institution National Award

Narayan Varma Memorial Award

ADMISSION ENQUIRY

+91 9987322050

contact@adhar.org 

The Site of Adhar Residential Complex, Gate No. 922,
Village-  Karanjoshi, Harpalwadi, Nagthane Naka, Tal- Karad, Dist- Satara